Sunday 4 June 2023

जागतिक पर्यावरण दिन

दिनविशेष / पंचांग : 5 June 2023, जागतिक पर्यावरण दिन, भारतीय पुजारी, उत्तर प्रदेशचे 21 वे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा वाढदिवस
दिनविशेष
५ जून घटना
जागतिक पर्यावरण दिन
२०२२: राफेल नदाल – यांनी १४वे फ्रेंच ओपन आणि कारकिर्दीतील विक्रमी २२वे ग्रँडस्लॅम विजेतेपद जिंकले
२०२२: चार धाम यात्रेला जात असलेली बस उत्तरकाशीमध्ये दरीत कोसळल्याने १५ लोकांचे निधन तर ६ जखमी.
२०१५: मलेशिया देशात झालेल्या ६.० रेक्टर तीव्रतेच्या भूकंपाने रानौ, सबा, मलेशियात मोठ्या प्रमाणात भूस्खलनानंतर माउंट किनाबालूवर हायकर्स आणि माउंटन गाइड्ससह १८ लोकांचे निधन.
२००४: फ्रान्समध्ये प्रथमच दोन पुरुषांचा समलिंगी विवाह साजरा झाला.
२००३: पाकिस्तान आणि भारतामध्ये तीव्र उष्णतेची लाट आल्यामुळे तापमान ५० डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त झाले.
२००१: उष्णकटिबंधीय वादळ एलिसन (Tropical Strom Alison) – अमेरिकेतील दुसरे सगळ्यात मोठे वादळ, यात किमान ५५० करोड डॉलर्स पेक्षा जास्त नुकसान.
१९९७: काँगो – देशात दुसरे प्रजासत्ताक राष्ट्रीय युद्ध सुरू झाले.
१९९५: बोस-आईनस्टाईन कंडेन्सेट – पहिल्यांदा तयार केले गेले.
१९९४: ब्रायन लारा – यांनी नाबाद ५०१ धावा करून प्रथम दर्जाच्या क्रिकेटमध्ये नवीन जागतिक विक्रम प्रस्थापित केला.

Friday 2 June 2023

जेष्ठ निसर्गतज्ञ मा. मारुती चितमपल्ली


ज्येष्ठ निसर्गतज्ञ मा. मारुती चितमपल्ली यांनी कोणते झाड कुठे लावाले पाहिजे यासाठी चार्ट तयार केला आहे. अतिशय दुर्मिळ माहिती आहे .

श्रावण

*श्रावण....🔸* *तिन्ही सांजेला तेलाचा दिवा, तुपाचं निरांजन लावून केलेल्या दिपपूजनानंतर प्रकाशमान होणारं घर आणि त्यांत मिसळलेले शुभंकरोतीचे स...