2 जानेवारी2025 ग्रंथवाचन "वाचन संकल्प महाराष्ट्राचा "या उपक्रमाअंतर्गत मा.प्राचार्य प्रो. डॉ.सतीश घाटगे यांच्या अध्यक्षतेखाली
स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहात प्राचार्य कॅ.डॉ.महेश गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली दि.17/01/2024 रोजी
मा.कार्याध्यक्ष मा.प्राचार्य अभय कुमारजी साळुंखे यांच्या वाढदिवसानिमित्त ज्ञान शिदोरी दिन उपक्रमांतर्गत
ग्रंथ प्रदर्शन ,श्री स्वामी विवेकानंद यांच्या जीवनावरील पोस्टर प्रदर्शन
डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जन्मदिनानिमित्त वाचनप्रेरणा दिन व्याख्याते एम.ए .पिरजादे यांचा सत्कार करताना महाविद्यालयाचे प्राचार्य कॅ.डॉ.महेश गायकवाड
डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या स्मृति दिनानिमित्त भित्तिपत्रिकेचे उद्घाटन आणि ग्रंथप्रदर्शन
डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या स्मृति दिनानिमित्त भित्तिपत्रिकेचे उद्घाटन करताना मा.प्राचार्य कॅ.डॉ.महेश गायकवाड
डॉ. एस.आर.रंगनाथन यांच्या जयंती निमित्त ग्रंथप्रदर्शन 12/08/2023
👍
ReplyDelete