एक व्यक्ती २४ तासात २७ हजार वेळा श्वासोच्छवास घेतो. त्यासाठी त्याला दररोज ३ कीलो आॕक्सिजनची गरज भासते.
ती गरज पुर्ण करण्यासाठी
७ मोठ्या वृक्षांची गरज असते.
३ किलो आॕक्सिजनची बाजारातील किंमत वर्तमान बाजारभावानुसार २१०० /- रु आहे.
जर एक व्यक्ती आपले आयुष्य ६५ वर्षे जगला तर तो या निसर्गातून ५ कोटी रुपयाचा आॕक्सिजन मोफत वापरतो.
मोबदल्यात स्वतःच्या श्वासोच्छवासा साठी लागणारे
७ झाडे सुध्दा लावत नाहीत,उलट
मृत्यूनंतर अग्निसंस्कारासाठी लागणाऱ्या
९ मण (३६० किलो ) लाकडासांठी एका मोठ्या वृक्षाचा बळी दिला जातो. विचार करा जेवढी आपली आयुष्यातील एकूण मिळकत नसते तेवढ्या कोटी रुपयाचा आॕक्सिजन आपण निसर्गातून मोफत वापरतो पण त्याची परतफेड आपण कधीच करीत नाही,पाण्याचा हिशोब केला तर तो सुध्दा एवढाच येतो.
परतफेड करायला शिका. झाडे लावा झाडे जगवा. पाणी वाचवा पाणी अडवा पाणी जिरवा.तुम्ही जगा आणि पुढच्या पिढ्यांना पण जगू द्या. 👍🏻👍🏻👍🏻
*या पावसाळ्यात किमान 5 झाडे लावा ही आग्रहाची विनंती. आपल्या 100 forward मधुन 50 तरी मनावर घेतील.*
पेड है तो भावी जिवन है 🌳
पेड लगाकर उसे बढाव 🌳
जल है तो कल है 💧🌳🙏
जल , जंगल , जमिन वाचवा येणार जिवनाचा आनंद घ्या
🙏🌳💧🌹
,👍
ReplyDelete💯
ReplyDelete👏
ReplyDeleteGood
ReplyDelete